माणूस समजून घेताना

शैक्षणिक

तुमचे जीवशास्त्रीय वय कसे माहीत कराल ? biological age vs Actual age

जीवशास्त्रीय वय प्रत्येकाला दोन वये असतात. आपण ज्याला वय म्हणतो, म्हणजे शाळा, कॉलेजात लावतो, नोकरीसाठी सांगतो, ज्याच्याप्रमाणे वाढदिवस साजरे करतो आणि जन्मलेल्या दिवसापासून जे काळाबरोबर सतत वाढत जाते, त्या कालक्रमिक (Chronological) वयाशी आपण सर्वजण चांगले…