मराठी पत्र लेखन शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग| Marathi formal/Informal letter writing with examples|

             पत्राच्या आधारे सामाजिक व सांस्कृतिक स्थितिगतीचेही दर्शनहोऊ शकते, जनसंपर्काचे ते महत्त्वाचे माध्यम आहे. खाजगी पत्र व्यक्ती-व्यक्तीतसुसंवाद निर्माण करते. शिफारस पत्र व्यक्तीचे मोल सांगते. तक्रार पत्र, मागणी पत्रव्यक्तीच्या अपेक्षा, गरजा व्यक्त करते, वाङ्मयीन पत्र मतप्रतिपादन…


वाचनाचा वेग वाढविण्यासाठी 7 उपाय| या 5 चुकीच्या वाचन सवयी टाळा..!|

वाचनाचे महत्त्व अपार आहे, कारण तसे त्याचे फायदेच खूप आहेत. (१) बहुश्रुतता विपुल वाचनामुळे आपण बहुश्रुत बनतो. अनेक विषयांची माहिती होते. अनेक प्रक्रिया, प्रवृत्ती आपल्याला माहीत होतात. अनेक लेखकांचे जीवनविषयक दृष्टिकोन आपल्याला परिचित होतात. अनेक…


शैक्षणिक

माणसाला वृद्धत्व का येते ?|म्हातारपणाची 6 लक्षणे|old age |

माणसाला म्हातारपण /वृद्धत्व का येते यासंबंधी सध्या उपलब्धअसलेली काही ठळक कारणे अशी सांगता येतील.(१) शरीर – एक यंत्रशरीराला एक प्रकारचे यंत्र समजून, याच्या सतत वापरानेझीज होऊन वार्धक्याची चिन्हे उद्भवतात, असा फार जुनासमज आहे. या चिन्हांमध्ये…


Sapiens- Yuval Noah Harari – book review |सेपियन्स|

         Yuval Noah Harari  सांगतात की सुमारे एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या कमीत कमी 6 जाती राहत होत्या. पृथ्वी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहावर सुमारे 3.8 अब्ज वर्षांपूर्वी काही रेणू एकत्र आले…


लेखन कौशल्य आत्मसात करा..!|18 easy ways to improve your writing skills|

  लेखन कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याची तंत्रे जशीमाहिती करून घेणे आवश्यक आहे तसे कोणत्या अडचणी येताततेही पाहणे आवश्यक आहे. लेखन प्रक्रिया सुरू करताना आधी स्वतः माहितीचे ग्रहण, आकलन आपल्याला असावे लागते. आकलनासाठी पुनःपुन्हा वाचन, श्रवण व…


शैक्षणिक

तुमचे जीवशास्त्रीय वय कसे माहीत कराल ? biological age vs Actual age

जीवशास्त्रीय वय प्रत्येकाला दोन वये असतात. आपण ज्याला वय म्हणतो, म्हणजे शाळा, कॉलेजात लावतो, नोकरीसाठी सांगतो, ज्याच्याप्रमाणे वाढदिवस साजरे करतो आणि जन्मलेल्या दिवसापासून जे काळाबरोबर सतत वाढत जाते, त्या कालक्रमिक (Chronological) वयाशी आपण सर्वजण चांगले…