सामाजिकशास्र

लेखन कौशल्य आत्मसात करा..!|18 easy ways to improve your writing skills|

  लेखन कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याची तंत्रे जशीमाहिती करून घेणे आवश्यक आहे तसे कोणत्या अडचणी येताततेही पाहणे आवश्यक आहे. लेखन प्रक्रिया सुरू करताना आधी स्वतः माहितीचे ग्रहण, आकलन आपल्याला असावे लागते. आकलनासाठी पुनःपुन्हा वाचन, श्रवण व…

Read More

शैक्षणिक

तुमचे जीवशास्त्रीय वय कसे माहीत कराल ? biological age vs Actual age

जीवशास्त्रीय वय प्रत्येकाला दोन वये असतात. आपण ज्याला वय म्हणतो, म्हणजे शाळा, कॉलेजात लावतो, नोकरीसाठी सांगतो, ज्याच्याप्रमाणे वाढदिवस साजरे करतो आणि जन्मलेल्या दिवसापासून जे काळाबरोबर सतत वाढत जाते, त्या कालक्रमिक (Chronological) वयाशी आपण सर्वजण चांगले…