About us

SOCIALMAHI.IN – हे मराठीतील कदाचित पहिल पोर्टल असेल जे समाजशास्र व सामाजिकशास्र या विषयांसंबंधी असलेली विविध माहिती आपल्याला देत. भारतात स्मार्ट-फोनचा प्रसार झाला आणि त्याच सोबत ‘फोर-जी’ इंटरनेटचा वापरही वाढला. त्याचा परिणाम असा झाला की मराठीसारख्या प्रादेशिक भाषेतून इंटरनेटवर माहिती शोधण्याचं प्रमाण वाढलं. सोशल मीडियामुळे ह्या माहितीची देवाणघेवाण मातृभाषेतून करणंसुद्धा सोपं झालं.पण ही माहिती एकत्रितरीत्या आणि एकाच क्लिकसरशी मिळवणं आजही अवघड आहे.या पार्श्वभूमीवर WWW.SOCIALMAHI.IN हे आपल्याला समाजशास्र व सामाजिकशास्र या व्यापक आणि अति महत्वाच्या विषयाणसंबंधी माहिती पुरवत.सुरुवातीला यात संकलित माहिती असेल हे खरं. यासाठी संदर्भग्रंथ म्हणून ycmou अभ्यासक्रमाचा उपयोग केला जातो. अर्थात ताजा नि अप्रकाशित मजकूर – तुमच्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे. अर्थात तुमच्या प्रतिसादानुसार आणि आवडीनिवडीनुसार WWW.SOCIALMAHI.IN व्यासपीठात तुम्हांला हवे तसे बदल सतत करण्यात येतीलच.तुमचे काही प्रश्न असतील तर [email protected] या ईमेल द्वारे आम्हाला कळवा