ती वेश्या का झाली| marathi story

वेश्या का झाली ती? | Marathi story| marathi katha |

ती वेश्या का झाली ? तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते. पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्या खडकावर चिपकुन बसलेले.. विसर म्हणावं…

Read More

आयोग्य | Health tips in marathi

आरोग्य सांभाळा|या 10 सवयी पाळा|आजारांपासून दूर रहा!|Health tips|

आरोग्य सांभाळा – या 10 सवयी पाळा आणि आजारांपासून दूर रहा! 1 आरोग्यम् धनसंपदा- आरोग्य ही एक धनसंपदाच आहे. म्हणजेच निरोगी शरीर हे सर्व संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे कार्यक्षमता, आनंद आणि…


कोरोना व्हायरस डोनेशन

कोरोना व्हायरस डोनेशन लिस्ट- या व्यक्तींनी केले करोडो रुपये दान!

कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. जगातील जवळपास सगळेच देश या महामारीशी लढताय. जो तो देश आपापल्या परीने या कोरोना व्हायरस सोबत दोन हात करत आहे. त्याचबरोबर आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक देशांतील व्यति,…


प्रेम/True love

प्रेम|10 True love signs|How to Identify True Love?

10 true love sign प्रेम, की मोह ? आमचे एकमेकांवर प्रेम आहे नि त्यासाठी आम्हीविवाहबद्ध होण्याचे ठरवले, असे जेव्हा म्हटले जाते, त्या वेळी‘प्रेम’ व ‘मोह’ ह्यांतील फरकच कित्येकांना कळलेला नसतो. तेव्हा ह्या दोन भावनांचा खरा…


राग म्हणजे काय?

राग म्हणजे काय? व्याख्या व वर्गीकरण|raga information in marathi

राग-व्याख्या आणि वर्गीकरण शास्त्रीय संगीत हे अन्य संगीत प्रकारांपेक्षा अधिक अमूर्त (Abstract) आहे. ही अमूर्तता कशामुळे येते असा विचार करता आपल्याला लक्षात घ्यावे लागते की मुळात आपल्या शास्त्रीय संगीताच्या गाभ्याची असलेली ‘राग’ संकल्पना हीच अत्यंत…


मुक्त लैंगिक संबंध म्हणजे काय?

मुक्त लैंगिक संबंध म्हणजे काय? या संबंधांतून निर्माण होणाऱ्या समस्या|

मुक्त लैंगिक संबंध – आधुनिक युगात एक नवीन विचार प्रस्थापित होऊ पाहात आहे आणि पश्चिमेकडून आल्यामुळे आपल्याकडेही तो मान्य होण्याचा संभव आहे. हा विचार आहे मुक्त लैंगिक संबंध. मुक्त लैंगिक संबंध मान्य असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे लैंगिक…


प्राचीन कथा

5 प्राचीन कथा|old ancient stories in marathi|

5 प्राचीन कथा|old ancient stories in marathi म्हातारपण आणि मृत्यूबद्दल अनेक समाजांमध्ये अनेककल्पित कथा किंवा मिथ्य रूढ असतात. त्यांचा अभ्यास फारअर्थपूर्ण ठरतो. अनेक कल्पित कथांमध्ये एक समान धागा असतो. तो म्हणजेकोणीतरी कोणाला तरी त्याचे तारुण्य…


आपले लैगिंक वर्तन कसे असावे?

लैंगिक वर्तन कसे असावे?|ही 2 पथ्ये पाळा|sex education in marathi|

काश्मीर और काश्मिरी पंडित (Marathi) Set of 6 Book  लैंगिक सुख घेताना आपले लैंगिक वर्तन सुसंस्कृतपणाचे आहे की असंस्कृतपणाचे,जबाबदारीचे की बेजबाबदारीचे आहे बळजबरीचे आहे की परस्पर संमतीचे आहे. ते ठरवण्यासाठी काही निकष शोधायचे आणि त्या…


साहित्य। marathi sahitya

ललित साहित्य म्हणजे काय ?| Marathi sahitya/literature means?

ललित साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय?याविषयीची विविध प्रकारची माहिती थोडक्यात समजून घेऊ .!Best Words in the best Words अशी साहित्याची व्याख्या केली जाते.संस्कृत काव्यमीमांसकांनी ‘रीति : आत्मा काव्यस्य’ अशी साहित्याचीव्याख्या केली आहे. ‘रीती हा…


लैंगिक शिक्षण

लैंगिक संबंधांविषयी समज गैरसमज|sex education in marathi

कामेच्छा (Sexual urge) तसेच कामपूर्तीची इच्छा (desire to satisfy the sexual urge) ही स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कामपूर्ती, लैंगिक सुख हा जीवनातील अनेक आनंदांपैकी एक आनंद आहे. एवढेच नव्हे, तर एक महत्त्वाचा आनंद आहे; पण…